Header Ads

ad

माजी आमदार निर्मला गावित यांना पुत्रशोक, काँग्रेस युवानेते हर्षल गावित यांचे निधन

Harshal Gavit: काँग्रेसचे युवानेते अशी ओळख असलेले, माजी आमदार निर्मला गावित यांचे पुत्र हर्षल गावित यांचे निधन झाले आहे. हर्षल गावित हे दिवंगत केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे नातू होते.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/v9XVc2s

No comments