मोठी बातमी! खंडाळा घाटात मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दरड कोसळली, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प
Landslide On Mumbai-Pune Expressway: खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठी दरड कोसळली आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/aj4CpJT
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/aj4CpJT
Post a Comment