Header Ads

ad

Pune Crime: तुला काय करायचे ते कर; पुण्यात हॉटेल चालकाची पोलिसांसोबत अरेरावी

Pune News: पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. त्यातच आता एका हॉटेल चालकाने चक्क पोलिसांसोबत अरेरावी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हॉटेल चालकाला अट करण्यात आली आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/v4yJTVD

No comments