Header Ads

ad

Pune News: पण जलहयतल गवन परच धक; तमच गव आह क? वच एक कलकवर...

Pune News: पुणे जिल्ह्यातील ८४ गावे पूरप्रवण म्हणून निश्चित करण्यात आली असून, त्या गावांमधील रहिवाशांना दक्षतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. या गावांकडे विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रशासनाला दिले आहेत.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/FGmkjq1

No comments