तीन एकरात चंदनाची लागवड; तब्बल ६५ झाडे एका रात्रीत गायब, शेतकरी चिंतेत, पोलीस तपासात गुंतले
Dhule News: धुळ्यातील एका शेतकऱ्याने तीन एकरात चंदनाच्या झाडांची लागवड केली होती. मात्र आता त्यातून एका रात्रीत तब्बल ६५ झाडे गायब झाली आहेत. यामुळे शेतकरीही चिंतेत आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/Wi2ekGq
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/Wi2ekGq
Post a Comment