चांद्रयान-३ मध्ये खामगावचा बहुमूल्य वाटा; बुलढाण्याची मान गर्वाने उंचावली, जाणून घ्या कारण
Chandrayaan 3: चांद्रयान ३ ने चंद्रावर यशस्वी लॅंडिग केले आहे. यामुळे देशभरात उत्साह आहे. दरम्यान बुलढाण्यातील खामगावकरांना याचा उत्साह थोडा जास्तच झाला आहे. या उत्साहाला कारणही तसेच आहे. वाचा नेमकं काय आहे प्रकरण?
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/0XTIwRL
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/0XTIwRL
Post a Comment