जागावाटपाचा फॉमुर्ला ३० सप्टेंबरपर्यंत ठरवा; 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत सर्वच पक्षांचा सूर
Mumbai News: मुंबईत 'इंडिया' आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधींनी गौतमी अदानीबाबत मोठा आरोप केला. तर जागावाटपाचा फॉमुर्ला ३० सप्टेंबरपर्यंत ठरवा असा 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत सर्वच पक्षांचा सूर होता.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/G5igZBu
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/G5igZBu
Post a Comment