असीम गुप्तांना तुरुंगवास, उच्च न्यायालयाचा आदेश; मात्र शिक्षा एक आठवड्यासाठी स्थगित
Mumbai News: उच्च न्यायालयाने गुरुवारी एक कठोर भूमिका घेतली आहे. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता आणि महसूल विभागाच्या चार अधिकाऱ्यांना एक महिन्याच्या साध्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/3DlqrFP
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/3DlqrFP
Post a Comment