बेळगावची तीन जिल्ह्यात विभागणी होणार; पालकमंत्र्यांची माहिती, हिवाळी अधिवेशनात ठेवणार प्रस्ताव
Belgaum News: बेळगावची तीन जिल्ह्यात विभागणी होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली आहे. तसेच कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनात प्रस्ताव ठेवणार असल्याचे ते म्हणाले आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/e0AKQrw
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/e0AKQrw
Post a Comment