Header Ads

ad

चांद्रयान ३ मोहिम यशस्वी; नांदेडच्या लेकीने संधीच सोनं केलं, बजावली 'अशी' भूमिका

Chandrayaan 3: चांद्रयान ३ ची मोहीम यशस्वी झाली आहे. ही मोहीम यशस्वी करण्यात अनेक लोकांनी मोलाचे योगदान दिले आहे. दरम्यान यात नांदेडच्या एका कन्येनेही खारीचा वाटा उचलला आहे. जाणून घ्या या कन्येविषयी...

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/EfajPAt

No comments