Header Ads

ad

MTHl: मुंबईकरांसाठी मोठी बातमी; शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूसाठी मार्चऐवजी डिसेंबरचे लक्ष्य, कारण...

Mumbai News: अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी-न्हावाशेवा मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्पाला आता गती येणार आहे. एमटीएचएलची कालमर्यादा मार्च २४ वरून डिसेंबर २३ करण्यात आली आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/Yg6ApSy

No comments