Header Ads

ad

Mumbai Local: मुंबईकरांनो उद्या घराबाहेर पडताय? ट्रान्स हार्बरवर विशेष ब्लॉक; वाचा सविस्तर...

Mumbai News: मुंबईकरांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. ठाणे-कोपरखैरणे दरम्यान ठाणे स्थानकात सीएसएमटी दिशेला पादचारी गर्डर उभारायचं काम होणार आहे त्यामुळे उद्या विशेष ब्लॉक आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/cRqtPOL

No comments