Header Ads

ad

रवींद्र वायकर यांची हॉटेलसंबंधी याचिका फेटाळली; पालिकेविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचा निर्णय

Mumbai News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते रवींद्र वायकर यांची हॉटेलसंबंधी याचिका उच्च न्यायालयाने काल शुक्रवारी फेटाळून लावली आहे. त्यामुळे वायकर यांना मोठा धक्का बसला आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/7dZYUfD

No comments