Header Ads

ad

'इंडिया'च्या जागांच्या सूत्राबाबत प्रश्नचिन्ह; आघाडीसाठी काँग्रेसला त्याग करावा लागणार?

विरोधी पक्षांच्या आघाडीची म्हणजेच इंडिया आघाडीची नुकतीच मुंबईत बैठक झाली. या बैठकीत आघाडी एकजुटीने निवडणुक लढवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, आता डाव्या नेत्यांनी जागावाटपाबाबत शंका व्यक्त केली आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/k9o3Jam

No comments