Header Ads

ad

Live: राज्यात करोनाबाधितांची संख्या साडेआठ हजारच्या पुढे

मुंबई: राज्यात काल (सोमवार) दिवसभरात ५२२ नव्या करोना बाधितांची नोंद झाली असून राज्यातील बाधितांची संख्या ८५९० वर पोहोचली आहे. यापैकी १२८२ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी... लाइव्ह अपडेट्स: >> राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा आज फेसबुक संवाद >> आतापर्यंत राज्यात १२८२ रुग्ण करोनामुक्त >> राज्यातील करोनाबाधितांचा आकडा साडेआठ हजारांच्या पुढे


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2W1tpwV

No comments