Header Ads

ad

'शरद पवारांनी फडणवीसांना सत्तेचा मंत्र सांगितला असेल'

11:44 PM
मुंबईः विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. फडणवीस- पवार भेट म्हणजे ऑपरेशन लोट...Read More

'काँग्रेसनं संघर्ष करून देश उभा केला आणि मोदी सरकार आता...'

11:44 PM
अहमदनगर: पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपतर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. तर काँग्रेसत...Read More

शरद पवारांच्या मनात काय? राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक

11:44 PM
मुंबई: मराठा, ओबीसी व धनगर आरक्षणावरून राज्यात सध्या वातावरण तापलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत पक्षाचे नेते व...Read More

१५ तासांपूर्वी जन्मलेल्या बाळाला करोनाची लागण; आईची चाचणी निगेटिव्ह

10:44 PM
पालघरः करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना पालघरमध्ये एका संसर्गाची लागण झाल्याच...Read More

...आणि शिवसैनिक लाठ्याकाठ्या घेऊन स्मशानभूमीत पोहोचले!

10:44 PM
अमरावती: शहरातील हिंदू स्मशानभूमीत लावण्यात येणाऱ्या गॅस दाहिनीवरून ( in ) शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. ग...Read More

राज्यातील कोणत्या जिल्ह्यात लॉकडाऊन कायम, कोणत्या जिल्ह्यात सवलत?

9:44 PM
मुंबईः राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असल्याचं चित्र आहे. मात्र, अजूनही काही जिल्ह्यात संसर्गाचा प्रादुर्भाव कायम आ...Read More

मुंबई पालिका निवडणुकीचे पडघम; राज्य निवडणूक आयोगाने दिले 'हे' आदेश

8:44 PM
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबई महापालिकेची फेब्रुवारी २०२२ मध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक करोनामुळे पुढे ढकलली जाण्याची चर्चा सुरू ...Read More

ऑनर किलिंगचा प्रयत्न; वडीलच उठले लेकीच्या जीवावर

8:44 PM
यवतमाळ: तालुक्यातील चिकणी (कसबा) येथे मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने तिच्या वडिलाने मुलीसह जावयावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात साग...Read More

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा डायरी घोटाळा?

7:44 PM
मुंबई : राज्याचे ऊर्जामंत्री यांच्या कार्यालयाचा समोर आला आहे. मंत्र्यांच्या वैयक्तिक प्रचारासाठीच्या डायऱ्यांचा खर्च महावितरणच्या तिजोरी...Read More

'मराठा, OBC आरक्षणाविरोधात भाजपच लोकांना कोर्टात पाठवतोय'

11:44 PM
मुंबई: 'भारतीय जनता पक्षाची विचारधारा आरक्षणविरोधी आहे. त्यांचा एक वेगळा दुतोंडी चेहरा आहे. मंडल आयोगालाही भाजपनं विरोध केला होता. आत...Read More

राज्यात नवे नियम जाहीर; जाणून घ्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं

11:44 PM
राज्यातील लॉकडाऊन आणखी १५ दिवसांनी वाढवण्यात आला असला तरी ज्या जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी आहे त्या जिल्ह्यात लॉकडाऊन शिथील करण्यात ये...Read More

जन्मदात्या आईला घराबाहेर काढणाऱ्या मुलाला 'अशी' घडली अद्दल

11:44 PM
अहमदनगर: घरगुती कारणातून भांडण झाले म्हणून मुलाने आपल्या ६० वर्षीय . आज ना उद्या मुलाला दया येईल या अपेक्षेने आई दोन महिने परिचितांकडे रा...Read More

नागपूरकरांची चिंता वाढली, करोनानंतर म्यूकरमायकोसिसचा 'असा' वाढतोय धोका

11:44 PM
नागपूर : उपराजधानी भोवती कोविड विषाणूचा विळखा सैल होत असला तरी नवीच धास्ती नागपूरकरांच्या मनात बसली आहे. करोनानंतर आता म्युकरमायकोसिस या ...Read More

'काका-पुतण्यांच्या हाती सत्ता आली की धनगरांवर अन्याय होतो'

11:44 PM
अहमदनगर: ‘राज्यातील सत्ता ज्या ज्या वेळी काका-पुतण्यांच्या हातात जाते, त्यावेळी धनगर समाजावर जाणीवपूर्वक अन्याय केला जातो. मात्र, आता बहु...Read More

२० तासांनंतर सापडले चार चिमुकल्यांचे मृतदेह; नेमकं काय घडलं होतं?

11:44 PM
सोलापूर: दक्षिण तालुक्यातील येथील एकाच कुटुंबातील ३ मुली आणि १ मुलगा अशा चार मुलांचा शनिवारी नदी पात्रात बुडून मृत्यू झाला होता. त्यातील ...Read More

चंद्रकांत पाटील ओबीसी नेत्यांना धमकावतात; विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

10:44 PM
अमरावतीः 'मराठा समाजाला आरक्षण मिळत असताना हे आरक्षण ओबीसीच्या कोट्यातून नको ही भूमिका संभाजीराजेंनी घेतली ती स्वागतार्ह आहे. पण काही...Read More

आमदार संजय गायकवाड जेव्हा भर रस्त्यात शर्ट काढतात...

10:44 PM
बुलडाणा: बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यांमुळंओळखले जाणारे बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार (Buldana ) हे आता वेगळ्याच कारणानं चर्चेत आले आहेत. गाय...Read More

'संभाजीराजेंना या उपकाराची आठवण चंद्रकांत पाटलांनी करुन दिली'

9:44 PM
मुंबईः 'संभाजीराजे छत्रपती हे सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत व छत्रपतींची ही नियुक्ती राष्ट्रपतींकडून भारतीय जनता पक्षानं करुन घेतली आहे...Read More

वर्दीतील दरोडेखोर लवकरच गजाआड जातील; मुश्रीफांचा सूचक इशारा

8:44 PM
म. टा. प्रतिनिधी कोल्हापूरः 'राज्याचे परिवहन मंत्री यांच्यावर निलंबित असलेल्या परिवहन खात्याच्या गजेंद्र पाटील या उपनिरीक्षकांने गुन्...Read More

केरळात मान्सूनचे आगमन किचिंत लांबणीवर; महाराष्ट्रात कधी पोहोचणार ?

7:44 PM
म. टा. विशेष प्रतिनिधी, भारतीय हवामान विभागाने मान्सूनची प्रतीक्षा कायम असल्याचे सांगितले असतानाच, खासगी हवामान संस्थांनी मात्र केरळमध्ये...Read More

मराठा आरक्षणावरून खासदार संभाजी छत्रपती आणि भाजपमध्ये मतभेद ?

7:44 PM
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मिळवण्यासाठी कोणता मार्ग हाताळायचा, यावरून भाजपचे खासदार संभाजी छत्रपती आणि भाजपमध्येच मतभेद असल्याचे समोर ...Read More

'मुंबईपुरते निर्णय घेऊन सरकारने ग्रामीण महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडले'

5:44 AM
म. टा. प्रतिनिधी, नगरः 'ज्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आहे, अशा सरकारने महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केवळ मुंबईपु...Read More

ऑर्केस्ट्रा बारमध्ये पोलिसांचा छापा, २३ जुगाऱ्यांसह २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

4:44 AM
सोलापूर : राज्यात करोनाचा धोका टाळण्यासाठी कडक लॉकडाऊन केलं असलं तरी जुगारी अड्डे काही थांबण्याचं नाव घेत नाही. आताही सोलापूर शहर पोलीस आ...Read More

मुख्यमंत्र्यांचा आज जनतेसोबत संवाद; लॉकडाऊनसंदर्भात काय निर्णय होणार?

4:44 AM
मुंबईः मुख्यमंत्री हे आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेसोबत संवाद साधणार आहेत. रात्री आठ वाजता ते जनतेला संबोधित करणार असून ते काय बोल...Read More

Weather Alert : राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता, मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना इशारा

3:44 AM
पुणे : राज्यात एकीकडे करोनाचा धोका आणि दुसरीकडे कडाक्याचा उन्हाळा होता. पण या उन्हाळ्यापासून आता लवकरच नागरिकांना दिलासा मिळणार आहे. राज्...Read More

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीमुळं खळबळ; सुरक्षा यंत्रणा सतर्क

3:44 AM
मुंबई: मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन अज्ञात इसमानं केल्यामुळं खळबळ उडाली आहे. दुपारी पावणे एकच्या सुमारास मंत्रालयातील आपत्कालीन कक्षामध...Read More

'७० वर्षांचा हिशेब मागणाऱ्यांचं पाप गंगा नदीवर वाहताना जनतेनं पाहिलं'

3:44 AM
मुंबई: 'मोदी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आज जनतेला लसीसाठी तडफडावे लागत आहे. याआधी देवी, गोवर, पोलिओसारख्या १३ लसी आल्या, त्या काँग्रेसन...Read More

'नशा दौलत का ऐसा भी क्या...'; दारूबंदीवरून रुपाली चाकणकरांचा फडणवीसांना गंभीर टोला

3:44 AM
पुणे : चंद्रपूर जिल्ह्यामधील दारुबंदी उठवल्यामुळे विरोधी पक्षाने ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला ...Read More

SBI च्या नावाने आलेल्या फेक मेसेजला तरुणाचं भन्नाट उत्तर, स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल

2:45 AM
अमरावती : टाळेबंदी दरम्यान अनेक कमावणारे हात बेरोजगार झाले. याच संधीचा फायदा घेऊन ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आणि सर्वसाम...Read More

मुंबईतील 'द ललित' हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार; महापौर म्हणाल्या...

2:45 AM
मुंबई: कोविड लसींच्या तुटवड्यामुळं सरकारी यंत्रणा चिंतेत असतानाच दुसरीकडं लसीकरणाच्या बाबतीत अनेक गैरप्रकार उघडकीस येत आहेत. मुंबईतील ...Read More

अवघ्या ६ तासांत कुटुंब संपलं, वडिलांच्या मृत्यूनंतर मायलेकांनीही सोडले प्राण

2:45 AM
अमरावती : धामणगाव रेल्वे तालुक्यात तेरा दिवसांपूर्वी वडील तर आई पाठोपाठ आणि यवतमाळ इथं उपचार घेणाऱ्या मुलाचा केवळ सहा तासांच्या फरकाने कर...Read More

'मोदी सरकारला सात वर्षे झाली, पण देश आजही नेहरू, गांधींच्या पुण्याईवरच'

1:44 AM
मुंबई: ' यांच्या सरकारला सात वर्षे झाली असली तरी देशात नवीन काहीच बनलेलं नाही. आजही देश , राजीव गांधींपासून नरसिंहराव व मनमोहन सिंहाच...Read More

'करोना रुग्णांची संख्या शून्यावर येईपर्यंत मराठा समाजानं थांबायचं का?'

12:44 AM
कोल्हापूर: 'मराठा आरक्षणाचा कोविडच्या साथीशी काही संबंध नाही. सगळं जनजीवन सुरळीत सुरू आहे. भ्रष्टाचार सुरू आहे. दोन्ही हातांनी खाणं स...Read More

'...तर बाळासाहेब स्वर्गातून संजय राऊतांच्या थोबाडीत मारतील'

11:45 PM
कोल्हापूर: ' हे रोज काहीतरी बोलतात. नेहरू आणि गांधी यांच्याबाबत राऊत यांचे मत यांनी ऐकले तर ते स्वर्गातून त्यांच्या थोबाडीत मारतील,...Read More

शहीद जवान जिजाभाऊ मोहिते यांना निरोप देताना लोकांना अश्रू अनावर

11:45 PM
परभणी: येथे कर्तव्यावर असलेले भारतीय हवाई दलातील जवान जिजाभाऊ किशनराव मोहिते यांच्यावर शनिवारी रात्री सव्वा दहा वाजता तालुक्यातील महागाव ...Read More

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणार स्मार्ट कार्ड; 'हे' होतील फायदे

11:45 PM
अमरावती: परदेशात अथवा राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या संपर्कात राहून कागदपत्रा...Read More

अभिनेते भूषण कडू याच्या पत्नीचं करोनामुळं निधन

9:45 PM
मुंबई: प्रसिद्ध मराठी अभिनेते () यांची पत्नी () यांचं करोनामुळं निधन झालं आहे. कादंबरी यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्...Read More

बनावट आयकार्डवर अभिनेत्रीने घेतली लस; लोक संतापले

8:44 PM
म. टा. वृत्तसेवा, राज्य सरकारकडून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद करण्यात आले असले, तरी ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा...Read More

वादळाचा फटका, नगरचा पाणीपुरवठा तीन दिवस विस्कळीत

8:44 PM
अहमदनगर: शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा नगर शहराच्या पाणी पुरवठा योजनेला फटका बसला आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा पुढ...Read More

हा काळानं नरेंद्र मोदींवर उगवलेला सूड; संजय राऊत यांची टीका

8:44 PM
मुंबई: ', फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा वापर करून व भाजपनं २०१४ आणि २०१९ च्या निवडणुका जिंकल्या. विरोधकांवर यथेच्छ चिखलफेक केली. या सोश...Read More

पोलिसांच्या मारहाणीत आरोपीचा मृत्यू; चित्रा वाघ यांच्या ट्वीटनं खळबळ

2:44 AM
गोंदियाः जालना (jalna) भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना पोलिसांनी मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ...Read More

चंद्रकांत पाटलांच्या टीकेवर अजित पवारांचा जोरदार पलटवार; म्हणाले...

1:45 AM
: उपमुख्यमंत्री () यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री () यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. 'चंद्रकांत पाटील जागे असताना बोलले क...Read More

संभाजीराजे काय भूमिका घेणार?; गिरीश महाजन म्हणतात...

1:45 AM
म. टा. प्रतिनिधी, जळगावः मराठा समाजाचे आरक्षण कश्यामुळे नाकारले गेले, आरक्षण देण्यात कोण कमी पडले?; छत्रपती भोसले यांना याची कल्पना आहे. ...Read More