नागपूरच्या पंधरा महिन्यांच्या बाळाला हवे १६ कोटींचे इंजेक्शन
एका १५ महिन्यांच्या बाळाला दुर्मिळ आजार झाला आहे. या बाळाला मदतीची गरज आहे. समाजात दानवीरांनी पुढे येऊन मदत करण्याची गरज आहे. या बाळाला स्पाइनल मस्क्युलर एट्रोफी हा आजार झाला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/lGfWZBO
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/lGfWZBO
Post a Comment