Header Ads

ad

चांगली बातमी! अॅल्युमिनियमनिर्मित देशातील पहिली ट्रेन पुण्याला रवाना

पुणेकरांसाठी चांगली बातमी आहे. पुणे मेट्रोसाठी देशातील पहिली अॅल्युमिनियमपासून निर्मित पहिली मेट्रो ट्रेन रवाना करण्यात आली आहे. देशात पहिलांदाच अशी ट्रेन बनवण्यात आली आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/usFOcHm

No comments