Header Ads

ad

काय सांगता! करोना संसर्गावर गुळवेल, अश्वगंधा प्रभावी; वाचा सविस्तर

रेमडेसिव्हिरसह अश्वगंधा आणि गुळवेल या वनस्पतींमधील रेणू करोना विषाणूला निष्क्रिय करण्यासाठी सक्षम असल्याचे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंगने (सीडॅक) केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/8wEM9xh

No comments