Header Ads

ad

Servers Of Banks: बँकांचे दिवसभर सर्व्हर डाउन; खातेधारक, करदात्यांना झाली अडचण

आर्थिक वर्ष २०२१-२२ संपले असून आजपासून नवीन आर्थिक वर्ष लागले आहे. आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस नेहमीच बँकांसाठी महत्त्वाचा असतो. बँक तसेच प्राप्तीकराशी निगडीत आर्थिक प्रकरणे पूर्ण करण्याची अंतिम संधी या दिवशी असते. त्यामुळे गुरुवारी सकाळपासूनच बँकांमध्ये गर्दी होती. मात्र, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर बँकांमध्ये सर्व्हर डाउनची समस्या उद्भवली.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/wkfzXJV

No comments