Header Ads

ad

राष्ट्रवादी-एमआयएमच्या युतीवर पंकजा मुंडेंची एका ओळीत प्रतिक्रिया, म्हणाल्या...

एमआयएम आणि राष्ट्रवादीच्या युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येत आहे. तर यावर भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजीमंत्री पंकजा मुंडे यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Yt1B0ZA

No comments