एका 'ऑफर'ने राजकीय खळबळ, महाविकास आघाडी की भाजप? MIM च्या निर्णयाकडे लक्ष
महाविकास आघाडीतील नेत्यांकडून तत्काळ हा प्रस्ताव फेटाळण्याच्या प्रतिक्रिया देण्यात आल्या. तर, एमआयएम महाविकास आघाडीत गेल्याने काहीच फरक पडत नसल्याची प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/yT1Xaxk
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/yT1Xaxk
Post a Comment