Header Ads

ad

सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न भंगणार?; राज्यात घरांच्या किमती महागणार

करोनामुळे आर्थिक संकट उभे राहिले असताना, राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने यंदा राज्यात बाजार मूल्यामध्ये (रेडीरेकनर) सरासरी पाच टक्के वाढ केली. त्यामुळे घरे आणि जमिनीच्या किमती आवाक्याबाहेर जाणार असल्याने नागरिकांच्या स्वप्नांतील घरांना 'घरघर' लागली आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/G52RLwf

No comments