Header Ads

ad

महाविकासआघाडीत बिघाडी?; मंत्रिमंडळातील मंत्री गृहमंत्री वळसे-पाटलांवर नाराज

राज्य मंत्रीमंडळातील वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यावर सार्वजनिक कार्यक्रमात तलवार दाखविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे पडसाद गुरुवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Qmujvzt

No comments