धक्कादायक! अनुसूचित जातीच्या महिला उद्योजिकेचा विनयभंग; गावगुंडांकडून मारहाण
पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी पोलिस स्टेशन हद्दीत एका अनुसूचित जातीच्या महिला उद्योजकाला गावगुंडानी मारहाण करून विनयभंग केला आहे. गाव गुंड महिला उद्योजकाला मारहाण करतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. जयश्री विजय नेटके असे मारहाण करण्यात आलेल्या दलित महिला उद्योजिकेच नाव आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/vKsG5xV
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/vKsG5xV
Post a Comment