Header Ads

ad

धक्कादायक! दारू पिण्यावरून दोघांचे भांडण झाले, आरोपीने 'असा' घेतला सूड

दारू पिण्यावरून एकाशी भांडण झाल्यानंतर याचा सूड त्याच्या बहिणीवर अत्याचार करून घेतल्याची घटना नगर शहरात घडली आहे. जखमी आई रुग्णालयात, वडील तिच्यासोबत थांबलेले असताना घरी एकटी असलेल्या अल्पवयीन मुलीवर दोघांनी अत्याचार केला. त्यांना मदत करणाऱ्यांसह एकाच कुटुंबातील चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/tqr8wLf

No comments