पुणे: आंबेगाव बुद्रुकमध्ये आयटी इंजिनीयरच्या घरी तब्बल पाच लाखांचा डल्ला
पुण्यातील आंबेगाव बुद्रुकमध्ये नवले पुलाजवळ एका इंजिनीअरच्या फ्लॅटमधून भुरट्या चोराने तब्बल पाच लाखाचा डल्ला घातला आहे. चोरीत ७४ हजार रूपये, पाच लॅपटाॅप आणि सोन्याचे काही दागिने लंपास केले आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/T0BbtaA
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/T0BbtaA
Post a Comment