भाजप आमदार गणेश नाईकांवर गुन्हा दाखल; जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप
ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांनी मार्च २०२१मध्ये रिव्हाॅल्वर दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली, असा आरोप एका महिलेने केला आहे. याप्रकरणी शुक्रवारी रात्री सीबीडी पोलिस ठाण्यात गणेश नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/vZdgFiw
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/vZdgFiw
Post a Comment