Header Ads

ad

राज ठाकरेंवर राष्ट्रवादीचा पलटवार; 'वारसा प्रबोधनकारांचा, पण विचार...'

Raj Thackeray Vs Sharad Pawar: राज ठाकरे यांच्या ठाण्यातील उत्तरसभेवरही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज यांनी आजच्या सभेत मशिदींवरील भोंग्यांबाबतची भूमिका कायम ठेवत भोंगे उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिला. महाविकास आघाडीचे नेतेच राज यांच्या निशाण्यावर होते.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/7t94X0o

No comments