अटक टाळण्यासाठी सोमय्यांची हायकोर्टात धाव; आज काय होणार?
Kirit Somaiya: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी किरीट सोमय्या यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/F6Yvr1d
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/F6Yvr1d
Post a Comment