Header Ads

ad

हिंदू महासभेचे सरन्यायाधीशांना पत्र; मशिदींवरील भोंग्यांबाबत मांडला हा तर्क

Loudspeaker Row: महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा तापला असतानाच हिंदू महासभेने या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले असून एक पत्रच सरन्यायाधीशांना पाठवले आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/jfmaPCN

No comments