मुख्यमंत्री ठाकरेंबद्दल अपशब्द; हायकोर्टाने राणेंना दिला 'हा' सल्ला
Narayan Rane Vs Uddhav Thackeray: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी धुळे येथे दाखल असलेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली असून त्यांच्या याचिकेवरील सुनावणी आज पूर्ण होऊ शकली नाही. आता उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/wOF9qzN
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/wOF9qzN
Post a Comment