Header Ads

ad

प्रवाशांना दिलासा! लालपुरी पुन्हा धावण्यास सज्ज; समोर आली महत्त्वाची बातमी

एसटी संपामध्ये सहभागी जवळपास निम्मे कर्मचारी कामावर हजर झाले असून, कुठल्याही कागदपत्रांच्या पूर्ततेमध्ये न अडकवता त्यांना तातडीने रुजू करून घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/7rtymbE

No comments