Header Ads

ad

दाऊदला ठार मारण्याची शपथ घेणाऱ्या गँगस्टरचा बहरीनमध्ये मृत्यू; मुंबईतून पळाल्यानंतर...

Ali Budesh Death: दाऊद इब्राहिमला ठार मारण्याची शपथ घेणारा गँगस्टर अली बुदेश याचा मृत्यू झाल्याची बातमी हाती आली आहे. भारतातून पसार झालेला अली बुदेश सध्या बहरीनमध्ये होता.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/1g9MzDG

No comments