Header Ads

ad

''आयआयएमसी' देशविघातक चळवळींचे केंद्र', भाजप नेत्याची थेट मोदी, शहांकडे तक्रार

अमरावतीतील भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) केंद्र हे देश विघातक नक्षलवादी चळवळीचे केंद्र बनले आहे, अशी तक्रार भाजप नेते गोपाल गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांकडे केली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैचारिक स्वच्छतेवर प्राधान्य दिले आहे. मात्र अमरावती येथील IIMC केंद्रातून केंद्र सरकार, भारतीय संस्कृती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संबंधित संघटनांवर निशाणा साधला जात आहे, असे गुप्ता यांनी म्हटले आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/rM5mPWE

No comments