Header Ads

ad

prohibitory order: 'सार्वजनिक शांतता भंग करू नका'; 'या' जिल्ह्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू

विविध आंदालने. तसेच ३ मे रोजी असलेल्या हिंदु आणि मुस्लिम धर्मियांच्या सणांच्या दिवसात शांतता भंग होऊ नये यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्याकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. हे आदेश २९ एप्रिल पासून ते १३ मेपर्यंत लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी पाटील यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/mLYnTXJ

No comments