'राष्ट्रवादीची टुकडे टुकडे गँग' म्हणत चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप; 'पवारांनी लगेच...'
Chandrakant Patil: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांचा थेट 'टुकडे टुकडे गँग' असा उल्लेख करत त्यांनी शरद पवार यांनाच आवाहन केले आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Q8TlRfj
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Q8TlRfj
Post a Comment