Header Ads

ad

नागपूरकर ले. जन. मनोज पांडे होणार नवे लष्करप्रमुख; चौथे मराठी प्रमुख

केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांना नवे लष्करप्रमुख करण्याचा निर्णय घेतला आहे. जनरल पांडे हे मूळ नागपूरचे असून यामुळे चौथे मराठी अधिकारी प्रमुखपदी विराजमान होणार आहेत. १ मे रोजी ते हा पदभार स्वीकारतील.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/N61SCbu

No comments