मुख्यमंत्री केजरीवालांना भेटण्यासाठी सोलापूरचा नीलेश सायकलवर निघाला; भेटताच केली 'ही' विनंती
दिल्ली, पंजाबचा राजकीय आखाडा जिंकणाऱ्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा नीलेश हा चाहता आहे. केजरीवाल यांच्या प्रभावामुळे दिल्ली गाठणाऱ्या नीलेशने सोलापूर ते दिल्ली असा सोळाशे किलोमीटरचा प्रवास सायकलवर केलाय. केजारीवालांनी ज्या पद्धतीने शिक्षण, आरोग्य आणि प्रशासकीय सुधारणा केल्या आहेत तीच खरी भारताच्या विकासाची दिशा आहे, असे नीलेश संगेपांग या विद्यार्थ्याला वाटत आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/LgAIMSB
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/LgAIMSB
Post a Comment