Header Ads

ad

व्हॉट्सअप चॅट दाखवण्याची धमकी देत महिलेचे ब्लॅकमेलिंग; जिम ट्रेनरवर गुन्हा दाखल

पंढरपूरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीसह आपली शारीरिक तंदुरुस्ती रहावी यासाठी पंढरपूर येथील एका नामांकित जिममध्ये प्रवेश घेतला. आपले शरीर तंदुरुस्त व फिट राहावे यासाठी जिममधील प्रशिक्षक श्रीकांत गायकवाड यांनी फिटनेस विषयक माहितीसाठी विवाहित स्त्रीचा फोन नंबर घेतला. त्यानंतर या महिलेला वारंवार फोन आणि व्हाट्सअप मेसेज करून जवळीक साधण्याचा प्रयत्नही करु लागला.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/CY0AXN9

No comments