Header Ads

ad

नवनीत राणा यांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन?; संजय राऊत यांनी केला मोठा गौप्यस्फोट

Sanjay Raut: खासदार नवनीत राणा यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी कनेक्शन असलेल्या युसूफ लकडावाला याच्याकडून ८० लाखांचे कर्ज घेतले होते, असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ps0ox7c

No comments