शरद पवारांच्या घरावर हल्ला; गुणरत्न सदावर्तेंना पोलिसांनी घेतले ताब्यात
शरद पवारांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी मुंबई पोलिस आता अॅक्शन मोडवर आहेत. मुंबई पोलिसांनी कारवाई करत एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेतलं आहे. सदावर्ते यांना अटक होण्याची शक्यता आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/SJkbyPL
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/SJkbyPL
Post a Comment