Header Ads

ad

pawar to visit amravati:अमरावतीत राजकीय घडामोडींना वेग; शरद पवार यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नवी बळकटी देण्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाची स्थिती जाणून घेण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संवाद बैठक येत्या १० एप्रिल २०२२ रोजी दुपारी ३ वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व इतर जेष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/H0o5SAr

No comments