Rumors: शिवसेनेच्या माजी मंत्र्याच्या निधनाची अफवा; फेक पोस्टने सोलापुरात उडाली खळबळ
भाजप-सेनेच्या युती सरकारमध्ये राज्याचे माजी सामाजिक न्याय तथा क्रीडा मंत्री राहिलेल्या उत्तम प्रकाश खंदारे यांच्याबाबत खोडसाळपणा करण्यात आला असून फेसबुकवर चुकीची पोस्ट फिरत आहे, असा खुलासा निकटवर्तीय नातेवाईक आणि सेना पदाधिकाऱ्यांनी केलाय. दरम्यान अशी थेट पोस्ट केली गेल्याने सोलापूर शहरात गोंधळ उडाला आहे. याबाबत मी सायबर क्राईम विभागाकडे रितसर तक्रार करणार असल्याचे स्पष्टीकरण खंदारे यांनी दिले आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/xZQ6KPm
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/xZQ6KPm
Post a Comment