Header Ads

ad

एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; घटनेला २२ दिवस उलटून देखील मृत्यूचे गूढ कायम...

नाशकातील बागलाण तालुक्यातील महड गावातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, या घटनेला २२ दिवस उलटूनही या मृत्यूचे गृढ कायम आहे. या घटनेचा पोलीस कसून तपास करत आहेत.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/QZn7e9b

No comments