प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, मग लग्नाचं आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार, गुन्हा दाखल
लग्नाचं आमिष दाखवत आधी तरुणीला विदर्भात नेलं मग तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडलीये. याप्रकरणी हिंगोली पोलिसांनी प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/f9QoEN7
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/f9QoEN7
Post a Comment