Header Ads

ad

गृहउभारणीतून विकासकांना नऊ हजार कोटींचा फायदा?; काय आहे प्रकरण?

'मुंबई महापालिकेतर्फे प्रकल्पग्रस्तांसाठी भांडुप, मुलुंड, वरळी, चांदिवलीमध्ये सुमारे १४ हजार घरे बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचा बांधकाम खर्च सुमारे साडेतीन हजार कोटी असून बांधकामाच्या बदल्यात विकासकांना टीडीआर, प्रीमियम व क्रेडिट नोटपोटी तब्बल नऊ हजार कोटी रुपयांचा फायदा पालिका करून देणार आहे. रेडीरेकनर दरापेक्षाही अधिक दर लावून विकासक पालिकेची फसवणूक करत आहेत', असा गंभीर आरोप माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी गुरुवारी केला.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/vp26xan

No comments