Header Ads

ad

तारकर्ली समुद्रात बोट बुडाली, आमदाराचा भाचा बुडाला, पुण्याच्या प्रसिद्ध डॉक्टरांचंही निधन

सिंधुदुर्ग मालवणमधील तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्यावर आज बोट बुडाल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत जुन्नरचे प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.स्वप्नील पिसे यांचा समावेश होता.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JRnscwa

No comments