Header Ads

ad

प. रेल्वेवरही आजपासून वाढीव एसी लोकल फेऱ्या, मध्य रेल्वेपाठोपाठ घेतला निर्णय

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी चांगली बातमी आहे. आजपासून पश्चिम रेल्वेने एसी लोकलच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. मध्य रेल्वेने एसी लोकलच्या फेऱ्या वाढल्या आहेत. त्या पाठोपाठ पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतल्याने प्रवाशांना गारेगार प्रवास करता येणार आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/4NY3aLB

No comments