पंतप्रधान 'आवास'वर राज्याचे नियंत्रण, गृहनिर्माण विभागाचा नवीन आदेश
पंतप्रधान आवास ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. स्वतः पंतप्रधान मोदी या योजनेकडे लक्ष देऊन असतात. आता महाराष्ट्र सरकारने या योजनेवर राज्यात नियंत्रण मिळवले आहे. राज्याच्या गृहनिर्माण विभागाने नवनवीन आदेश दिलेत आहेत. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आणखी एका मुद्द्यावरून वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/yGlv84t
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/yGlv84t
Post a Comment